चांदवड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन साठी आज मतदान होत असून मतदानासाठी मोठ्या प्रमाणात मतदारांनी रंग लावले आहे यावेळी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे
चांदवड: चांदवड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन साठी मतदान प्रक्रिया सुरू - Chandvad News