Public App Logo
Jansamasya
National
South_delhi
Pmmsy
Haryana
Matsyasampadasesamriddhi
���ीएसटी
Cybersecurityawareness
Nextgengst
Fidfimpact
Happydiwali
Diwali2025
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Worldenvironmentday
Beattheheat

हिंगोली: आमदार बांगर यांच्या उपस्थितीत जिजामाता नगर येथे महासंघ दान कार्यक्रम व वर्षावास समारोह पार पडला

Hingoli, Hingoli | Nov 5, 2025
हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गट शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी हिंगोली शहरातील जिजामाता नगर येथे महासंघ दान कार्यक्रम व वर्षवास समारोह पार पडला यावेळी प्रमुख उपस्थित पूज्य भदंत बुद्ध कीर्ती महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला परिसरातील समाज बांधव उपस्थित होते.

MORE NEWS