घरासमोर रचून ठेवलेल्या तणसाला अज्ञात व्यक्तीने आग लावून नुकसान केल्याची घटना मंगळवारी (दि.२२) सकाळी १० ते दुपारी २ वाजतादरम्यान आमगाव तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथे घडली.सुरेश हंसराज मेश्राम (३९, रा. मुंडीपार) यांची मुंडीपार शिवारात गट क्र. ३९७-१, ७९१, ४१२, ४२९ व ४०२ अशी एकूण १.६३ हेक्टर शेतजमीन आहे. या शेतजमिनीवर ते दरवर्षी धानाची लागवड करीत असून, यंदाही त्यांनी धा