Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

पुणे शहर: 19 वर्षानंतर मराठीसाठी सेना-मनसे एकत्र, बाणेर येथून सेना-मनसे कार्यकर्ते रवाना

Pune City, Pune | Jul 5, 2025
पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारला मागे घ्यावा लागला, त्यानंतर मातृभाषा मराठीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातवारण तापलं आहे. आज वरळी डोम येथे विजयी मेळावा होणार आहे. १९ वर्षानंतर या मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येत आहेत.या विजयी मेळाव्यासाठी मनसैनिक आणि शिवसैनिक पुण्यातून रवाना झाले आहेत

MORE NEWS

5 वर्षे पोलिसांना चकवा देणारा गुटखा तस्कर अखेर जेरबंद! 78 लाखांचा मुद्देमाल जप्त

5 वर्षे पोलिसांना चकवा देणारा गुटखा तस्कर अखेर जेरबंद! 78 लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune City, Pune | Jun 16, 2026

Chandrakant Khaire : शिवसेना फुटीच्या चर्चांवर चंद्रकांत खैरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील फुटीच्या चर्चांवर आता चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फुटीच्या चर्चा निरर्थक असल्याचं मत व्यक्त करत खैरेंनी या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांमधील हालचाली आणि नेत्यांच्या वक्तव्यांमुळे वातावरण तापलेलं असताना, संभाजीनगरमधून खैरेंच्या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

शिवसेना UBT मधील खासदार आणि नेत्यांच्या भूमिकांबाबत सुरू असलेल्या चर्चांवर खैरेंनी भाष्य केलं असून, पक्षातील एकजुटीबाबत विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते बदल होणार? पक्षातील समीकरणे कशी राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

👉 व्हिडिओ आवडला तर Like करा
👉 तुमचं मत Comment मध्ये नक्की सांगा
👉 महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या बातम्यांसाठी Channel Subscribe करा

#ChandrakantKhaire #Sambhajinagar #ShivsenaUBT #MaharashtraPolitics #PoliticalNews #BreakingNews

Chandrakant Khaire : शिवसेना फुटीच्या चर्चांवर चंद्रकांत खैरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील फुटीच्या चर्चांवर आता चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फुटीच्या चर्चा निरर्थक असल्याचं मत व्यक्त करत खैरेंनी या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांमधील हालचाली आणि नेत्यांच्या वक्तव्यांमुळे वातावरण तापलेलं असताना, संभाजीनगरमधून खैरेंच्या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगल्या आहेत. शिवसेना UBT मधील खासदार आणि नेत्यांच्या भूमिकांबाबत सुरू असलेल्या चर्चांवर खैरेंनी भाष्य केलं असून, पक्षातील एकजुटीबाबत विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते बदल होणार? पक्षातील समीकरणे कशी राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 👉 व्हिडिओ आवडला तर Like करा 👉 तुमचं मत Comment मध्ये नक्की सांगा 👉 महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या बातम्यांसाठी Channel Subscribe करा #ChandrakantKhaire #Sambhajinagar #ShivsenaUBT #MaharashtraPolitics #PoliticalNews #BreakingNews

Pune City, Pune | Jun 16, 2026