सेंदूरवाफा येथील पॉलिटेक्निक कॉलेज समोरील परिसरात बिबट्या वाघ आढळून आल्याचे माहिती नागरिकांनी वनविभागाला 14 आणि 15 जानेवारीला दिली होती त्यानंतर चार दिवस वनपरिक्षेत्र अधिकारी साकोली यांनी या भागामध्ये चार दिवस गस्त लावली परंतु या भागात बिबट्याचा वावर आढळून आला नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच हा व्हिडिओ देखील येथील नसल्याचे नागझिरा नवेगाव एन एन टी आर कार्यालय साकोलीचे उपसंचालक श्री कोडापे यांनी हे माहिती रविवार दिनांक 18 जानेवारीला सकाळी आठ वाजता प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली