चोपडा: लोणी गावात दुचाकी द्वारे गोमास वाहतूक करणाऱ्याला पकडले, अडावद पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Dec 13, 2025 चोपडा तालुक्यात लोणी या गावात दुचाकी क्रमांक एम. एच.१९ बी.बी. ६९२४ शकूर खा साहेब खा कुरेशी हा गोमास वाहतूक करत होता. हा प्रकार निदर्शनास येताच पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून दुचाकी गोमा ससा एकूण ३० हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व या प्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे