जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणाची प्रशासनाने दखल घ्यावी, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के
Beed, Beed | Oct 13, 2024 बीड रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी फौजी अनुरथ वीर बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.त्यामुळे प्रशासनाने तातडीने ठोस आश्वासन द्यावे अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुरथ वीर यांच्या उपोषणास रविवार दि 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता राजेंद्र मस्के यांनी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी ते म्हणाले बीड रेल्वे स्थानकाला