युवा शेनेच्या कार्यालयात आरोग्य दूत बाजीराव चव्हाण यांची पत्रकार परिषद
Beed, Beed | Oct 13, 2024 बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचा महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्या मेळाव्याची माहिती देण्यासाठी बीड शहरातील युवा सेनेच्या कार्यालयात रविवार दि. 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ही पत्रकार परिषद शिवसेना शिंदे गटाचे नेते बाजीराव चव्हाण यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते म्हणाले दीड शहरात सोमवार दि14 ऑक्टोबर रोजी सकाळी 12 :30 वाजता आशीर्वाद लॉन्स येते शिवसेना युवा