लाखनी: जिल्हा सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाखांदूर आणि लाखनी मध्ये बैठक संपन्न ; भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उपस्थित
Lakhani, Bhandara | Jul 22, 2025
भंडारा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाखांदूर आणि लाखनी येथे बैठक पार पडली. ही बैठक २२ जुलै रोजी सायंकाळी...