सोमटणे येथील एका व्हिलामध्ये पार्टीसाठी आलेल्या तरुणांनी आपसात भांडण करून व्हिला मालक आणि केअरटेकरला लाकडी काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी घडली. याप्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून नऊ जणांना अटक केली आहे.
मावळ: व्हिला'मध्ये राडा, नऊजण अटकेत, सोमटणे येथील घटना - Mawal News