अक्कलकोट: जेऊर येथे ₹ 10 हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक...
Akkalkot, Solapur | Jun 30, 2025
शेत जमिनीत शेती पंपाचे पोल उभारून विद्युत पंपाला कनेक्शन देण्यासाठी दहा हजार रुपयाची लाच मागितलेल्या सहाय्यक अभियंत्याला...