पाण्याचा प्रश्न आहे भुसावळ सगळ्यांनाच माहिती इथे अमृत योजना लागू सुरू करण्यात आली होती त्याच्यामुळे अमृत एक आणि टप्पा दोन असे दोन भाग होते अमृत वन मध्ये मी संतोषी माता हॉलच्या जवळचे पाण्याची टाकी होती काही काम टप्पा दोन मध्ये घेतलेले आहे टप्पा दोनची कामे वेगाने सुरू होती तीन महिन्यापूर्वी त्या ठिकाणी खड्डे खोदण्यात आले अतिक्रमण काढण्यात आलं कामही सुरू झालं माती परीक्षण झालं हे इलेक्शन संपल्यानंतर त्या कॉन्टॅक्टर ला फोन गेला की ते त्या टाकीचे काम बंद करा सर्व झाल्यानंतर काम का बंद करणे