नगर: नालेगाव मधून निघाली लक्ष्मीआई यात्रा, पोतराजांच्या नृत्याने वेधले लक्ष, भाविकांनी केला लक्ष्मी मातेचा जयघोष
Nagar, Ahmednagar | Jul 23, 2025
शहरातील नालेगाव येथे लक्ष्मी आई यात्रा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन...