तालुक्यातील दडपशाही, हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी समविचारी पक्षांना बरोबर घेवून निवडणुक लढणार -कार्याध्यक्ष-पुणे ग्रामीण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार देवदत्त निकम
आंबेगाव: आंबेगाव तालुक्यात शरद पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार - देवदत निकम - Ambegaon News