हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधक म्हणून आमदार जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान अधिवेशनात एकही दिवस विदर्भावर चर्चा झाली नाही असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे
नागपूर शहर: अधिवेशनात एकही दिवस विदर्भावर चर्चा नाही : जयंत पाटील, आमदार - Nagpur Urban News