बुलढाणा: बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील अनेकांचा "मातोश्री" येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उबाठा मध्ये प्रवेश
Buldana, Buldhana | Jul 14, 2025
शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलढाणा विधानसभेतील माजी.प.स.सभापती,सरपंच,मा.सरपंच,बाजार...