आज मंगळवार 10 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना एमआयएम पक्षाची माजी खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांना माहिती दिली, पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी दबाव यंत्रणाचा वापर करून माझ्यावरती बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये दोन खोटे गुन्हे दाखल केले आहे या संदर्भात मी न्यायालयात गेलो असून माझी बाजू मी स्वतः मांडत असेल यावरती मला लवकरच न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना सदरील प्रतिक्रिया आज रोजी दिली आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.