आज दिनाक 20 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना आणि भाजप युती करायची की नाही करायची हा सल्ला अर्जुन खोतकर यांना विचारायला पाहिजे होता असा सल्ला माझी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांना लगावला आहे