वर्धा जिल्हातील भोजनखेडा या मार्गाच्या कामाची भूमिपूजन आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आले मात्र सदर काम हे निकृष्ट दर्जाचे होत आहे .माती मिश्रित मुरमाचा वापर केला जात आहे बिना रॉयल्टी चा माती मिश्रित मुरूम रोडवर आणून टाकल्या जात आहे . कॉन्टॅक्टदारा मार्फत भोजन खेडा मार्गावरील रोडचे काम सुरू असून रोडवर गोटे आणून टाकली आहे . भोजन खेडा या मार्ग