क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून एका १७ वर्षीय मुलाला चाकूने वार करून जखमी करण्यात आले. ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम नागरा येथे शनिवारी (दि.२७) दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.दिनेश गिरीधारी लिल्हारे (४४, रा. नागरा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून, त्यांचा मुलगा संयम दिनेश लिल्हारे (१७) हा आपल्या मित्रांसोबत नागरा येथील भैरव मंदिराजवळील मैदानात क्र