आज दिनांक 26 डिसेंबर रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथील शेतकरी रस्त्याच्या मागणीसाठी मात्र जिम्मेदार अधिकारी नसल्याने सदरील नागरिकांना चक्क तीन तास उन्हामध्ये बसावे लागले सदरील प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले रस्ता मिळेल तेव्हा मिळेल मात्र सध्या शेतकऱ्यांचे जीवाचे पाणी पाणी झाल्याचे चित्र सिल्लोड तसिल इथे बघायला मिळाले