चांदवड: बहादुरी येथे 35 वर्षीय महिलेची सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या संतप्त नातेवाईकांनी सासरच्या अंगणात केला अंतविधी
Chandvad, Nashik | Jul 20, 2025
चांदवड तालुक्यातील बहादुरी येथे एका पस्तीस वर्षीय महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याने या संदर्भात वडनेर...