पैसे देवाण-घेवाणीच्या कारणावरून झालेल्या वादात तरुणावर काचेच्या बॉटलने हल्ला करून जखमी करण्यात आले. ही घटना रविवारी (दि.२१) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यांतर्गत शंकर चौक परिसरात घडली.सिद्धार्थ सुरेश चांदवानी (२९, रा. सिंधी कॉलनी) व आरोपी संजू राजकुमार बत्रा (२३) यांच्यात पैशाच्या देवाण-घेवाणीवरून रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास वाद झाला. त्यानंतर शंकर चौक परिसरात आरोपी संजू बत्रा याने सिद्धार्थ याला बोलावून