Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

सातारा: खड्ड्यांमुळे एसटी पंक्चर झाल्यामुळे ग्रेट सेपरेटरचा रस्ता बंद, प्रवाशांमधून नाराजी व्यक्त

Satara, Satara | Jul 6, 2025
सातारा शहरांमध्ये इस्लामपूर विठ्ठलवाडी ही एसटी बस साताऱ्यात आल्यानंतर साईबाबा मंदिर ते ग्रेट सेपरेटर या रस्त्या मध्ये पडलेल्या खड्ड्यांमध्ये, एसटीचे चाक आढळून पंक्चर झाल्यामुळे, एसटी ग्रेट सेपरेटरच्या समोरच बंद पडली, त्यामुळे बस स्थानकाकडे जाणाऱ्या ग्रेड सेपरेटर चा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे, तर या एसटीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असताना, त्यांनी खड्ड्यामुळे एसटी बंद पडल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे, तर साताऱ्यात येताच नेमकं खड्डा कोणता चुकवायचा असा प्रश्न चालकाला पडतआहे.

MORE NEWS

सातारा: खड्ड्यांमुळे एसटी पंक्चर झाल्यामुळे ग्रेट सेपरेटरचा रस्ता बंद, प्रवाशांमधून नाराजी व्यक्त - Satara News