रायगड कॉर्नर येथे एस.डी.पी.आय च्या वतीने मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले यांच्या फिर्यादीवरून एस.डी.पी.आय पदाधिकाऱ्यांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात 10 डिसेंबर रोजी रात्री 7 14 वाजता गुन्हा दाखल.