कळमेश्वर: म्हसेपठार व इंदिरानगर येथे अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या आरोपीविरुद्ध कळमेश्वर पोलिसांत गुन्हा नोंद
Kalameshwar, Nagpur | Jul 14, 2025
पोलिस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत आरोपी क्र 1. रुपराव काशिनाथ बनसोड रा. म्हसेपठार, आरोपी क्र 2. गणेश धनराज खडसे रा. इंदिरा...