आटपाडी: आटपाडीतील करगणीत अल्पवयीनमुलीवर लैंगिक अत्याचार करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्ह्यात पोलीस प्रशासनाची माहीती
Atpadi, Sangli | Jul 24, 2025
करगणी येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणुन आटपाडी पोलीस ठाणे येथे...