राज्याच्या आदिवासी विकास मंत्री तथा राळेगाव विधानसभेचे आमदार अशोक उईके यांनी आज दिनांक 11 डिसेंबर रोजी 4 वाजता नागपूर येथे आदिवासी संघटनेच्या प्रतिनिधींनी भेट घेतली व त्यांच्या समस्या जाणून त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी आदिवासी संघटनेचे असंख्य प्रतिनिधी उपस्थित होते.