नरखेड: अखेर आई व पिल्लांचे झाले पुनर्मिलन, चिखली शिवारात मादी बिबट आपल्या पिल्लांसाठी परत आली आणि पिल्लांना सोबत घेऊन गेली
Narkhed, Nagpur | Jul 19, 2025
कोंढाळी वनपरिक्षेत्रातील चिखली गावाजवळील शेतकरी सागर शेलोकर यांच्या शेतात 18 जुलै रोजी मादी बिबट आपल्या तीन पिल्यांसह...