दवनीवाडा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत ₹१० लाख रुपये निधीतून सिमेंट रस्ता बांधकामाचे लोकेशजी बिंझाडे ते मुन्नाजी डोंगरे यांच्या घरापर्यंत) भूमिपूजन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते संपन्न झाले. या विकासकामामुळे इंदिरा नगर व परिसरातील नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. विकासाच्या या कार्यात लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग लाभला.