कळमनूरी: दोन आमदाराची भांडणं म्हणजे लहान लेकरासारखी भांडण,मा.खा शिवाजीराव माने यांची हिंगोली व कळमनुरीच्या आमदारावर बोचरी टीका
नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हिंगोली विधानसभेचे भाजप आमदार तानाजीराव मुटकुळे आणि कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यात गेल्या काही दिवसापासून भांडणाचा चांगलाच कलगीतुरा रंगला आहे .त्यांच्या या कलगीतुऱ्या वरून हिंगोली लोकसभेचे मा. खा शिवाजीराव माने यांनी एका कार्यक्रमात बोचरी टीका केली आहे,त्यांचा एक व्हिडीओ आज दि.30 नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे