कन्नड: बिबट्याशी झुंज देत १६ वर्षीय ओमकारने वाचवला स्वतःचा जीव,सासेगाव येथील थरारक घटना
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Jun 22, 2025
आज दि २२ जुन रोजी सांय पावणे सात वाजता माध्यमांना माहिती मिळाली की कन्नड तालुक्यातील सासेगाव येथे १६ वर्षीय ओमकार संजय...