यवतमाळ: गुराख्याच्या हत्या प्रकरणी आरोपीस जन्मठेप,जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
बैल आणि म्हशी चारन्याकरिता घेऊन गेलेल्या गुराख्याचे किरकोळ कारणातून तिघांनी मिळून गोट्याने मारून हत्या केल्याची घटना सहा ऑक्टोबर 2022 ला झोंबाडी येथे घडली होती.याप्रकरणी न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तसेच दंडही सुनावला आहे. वेगवेगळ्या कलमाखाली वेगवेगळी शिक्षा सुनावली असून सर्व शिक्षा स्वतंत्रपणे भोगण्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.गोकुळ राठोड असे मृतकाचे नाव आहे....