जालना: जालना शहरातील विशाल कॉर्नर भागात खून करणारा आरोपी चार तासातच जेरबंद; आर्थिक देवाण-घेवाण कारणावरून केला होता खून
Jalna, Jalna | Apr 14, 2025
जालना शहरातील विशाल कॉर्नर येथे दि. 13 एप्रिल 2025 रोजी खून करुन फरार झालेला आरोपी 4 तासातच शोधून चंदनझीरा पोलीसांनी...