मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर आणि माझी ही नार्कोटेस्ट SIT चौकशी करा, जरांगे पाटील यांच्या कटातील आरोपी अमोल खुणे यांची पोलिस अधीक्षक यांच्याकडे मागणी. मला धमकावून माफीनामा लिहून घेण्यात आला. आंदोलना दरम्यान शिष्ट मंडळातील काही लोक मॅनेज झालीत, हे माहीत झाल्या नंतर मला अडकवण्याचा प्रयन्त.. धनंजय मुंडे यांना त्या ठिकाणाहून दादा गरुड यांनीच कॉल केले...