शिरुर अनंतपाळ: तालुक्यातील आनंदवाडी गावात आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्य विठ्ठल रखुमाई दिंडी सोहळा संपन्न
Shirur Anantpal, Latur | Jul 6, 2025
आनंदवाडी. गावात आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्तीमय वातावरणात विठ्ठल रखुमाई ची दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला....