रामटेक: अवैधरित्या 52 तास पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या सहा आरोपींविरुद्ध रामटेक पोलिसांची कारवाई ; न्यायालयाने दिली पोलीस कोठडी
Ramtek, Nagpur | Aug 7, 2025
बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन रामटेक येथे दाखल कलम 112 मजुका सह कलम 49 भारतीय न्याय संहिता मधील पकडल्या...