पैठण एमआयडीसीतील वाहेगाव येथील नाथ इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीला 29 नोव्हेंबर पहाटे साडेतीन वाजता भीषण आग लागली या आगीमध्ये कंपनीचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान आग लागल्यानंतर कंपनीत अडकलेल्या 16 ते 17 कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाहीशॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान आग लागल्याची माहिती मिळतात वाळूज एमआयडीसी अग्निशमन दलाच्या