स्थानिक यवतमाळ शहरातील धामणगाव रोडवरील वाधवाणी चित्रकला महाविद्यालयात आज दिनांक २३ डिसेंबर (मंगळवार) रोजी चित्रकला प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.विशेष बाब म्हणजे आजचा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन असल्याने या कार्यक्रमाला विशेष सामाजिक आणि वैचारिक महत्त्व प्राप्त झाले. या प्रदर्शनीला शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते प्रा.पंढरी पाठे यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी....