परभणी: निवडणूक निरीक्षक दीपक मिश्रा यांनी घेतला जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान आणि मतमोजणी पूर्व तयारीचा आढावा
Parbhani, Parbhani | Nov 17, 2024
विधानसभा निवडणुकीच्या साठी नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक (पोलीस) दीपक मिश्रा यांनी रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी...