शेवगाव: अखेर तहसीलदारांमुळे शेकटे बुद्रुकच्या क्षीरसागर वस्तीवरील रस्त्याचा प्रश्न कायमचा मिटला.. !
Shevgaon, Ahmednagar | Jul 26, 2025
शेवगाव तालुक्यातील शेक्ते बुद्रुक येथील क्षीरसागर वस्तीच्या रस्त्याचा वाद अखेर मिटला.तहसीलदारांच्या आदेशाने मंडळ अधिकारी...