सिल्लोड: अन्वी फाटा येथे मुंबई मटका जुगार खेळणाऱ्या दोन आरोपींना सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी केले अटक
आज दिनांक 27 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील अन्वी फाटा येथे मुंबई मटका जुगार अड्ड्यावरती सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी छापा टाकेत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून मध्यमालेही जप्त करण्यात आला आहे तसेच मुंबई मटका जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य ही जप्त केले आहे सदरील कारवाई हेडकॉन्स्टेबल सतीश नाना पाटील यांनी केली आहे सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी घटनेची नोंद घेतली असून पोलीस घटनेचा तपास करीत आहे