नेर: रेणुकापूर फाट्याजवळ टाटा पिकप वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाच्या मृत्यूप्रकरणी वाहनचालका विरुद्ध नेर पोलिसात गुन्हा
Ner, Yavatmal | Jul 22, 2025
20 जुलैला नेर अमरावती रोडवर रेणुकापूर फाट्याजवळ एम एच 11 ए जी 39 47 या क्रमांकाचा टाटा पिकप 407 टायर फुटल्याने पलटी होऊन...