दिंडोरी: कोचरगाव येथे ४७ वर्षीय व्यक्तीवर बिबट्याचा हल्ला, हल्ल्यामधील जखमीवर दिंडोरी येथे उपचार सुरू
Dindori, Nashik | Jun 15, 2025
कोचरगाव येथे श्री वामन नाना लिलके वय-४७ हे शौचविधीसाठी गेले असतांना ९.३० वाजेच्या सुमारास झाडाझुडपात लपलेल्या बिबट्याने...