आज दिनांक 30 जानेवारी 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता जाफराबाद तालुक्यातील अंधारी येथील अल्पभूधारक शेतकरी सतीश हाके यांनी जाफराबादच्या तात्कालीन तहसीलदार सारिका भगत यांनी त्यांच्या वडिलोपार्जित असलेल्या सातबारा गट क्रमांक 196 मधील असलेली सातबारा वरील नोंद उडवली आहे त्यामुळे संबंधित तहसीलदार सारिका भगत व त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकरी सतीश हाके यांनी केली आहे.