पारनेर: दोन किलोमीटर रस्ता,अडीच वर्षे काम सुरू,27 अपघात, दोन मृत्यू लोणी हवेली ग्रामस्थांचे शुक्रवार पासून आंदोलन..!
दोन किलोमीटर रस्ता, अडीच वर्ष काम सुरु, २७ अपघात, २ मृत्यू. लोणी हवेली ग्रामस्थांचे शुक्रवार पासून आंदोलन. पारनेरपासून लोणी हवेली रस्त्यावर २ किलोमीटर रस्त्याचे काँक्रेटीकरणाचे काम मागच्या २ वर्षपासून सुरु आहे. अर्धवट कामामुळे आतापर्यंत २७ अपघात व २ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पूर्वीपासून प्रलंबित असेलेल्या या रस्त्याच्या कामाला ३ वर्षांपूर्वी मंजू