ब्रह्मपूरी: देलनवाडीयेथील जयस्वाल बार समोर ट्रकची दोन म्हशीला धडक संतप्त गुराख्यांनी ट्रक चालकाला केली अमानुष मारहाण
Brahmapuri, Chandrapur | Jul 14, 2025
ब्रह्मपुरी कडून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकने रस्त्यावरून जात असलेल्या दोन म्हशीला जोरदार धडक दिल्याची घटना ब्रह्मपुरी जवळील...