महाबळेश्वर: भोसे येथे बिबट्याला केले जेरबंद, वनविभाग आणि स्थानिक नागरिकांची मोहिम
भोसे येथे बिबट्याला केले जेरबंद, वनविभाग आणि स्थानिक नागरिकांची मोहिम महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथील स्मशानभूमीच्या बाजूला बुधवारी रात्री वनविभागाने पिंजरा लावला होता. त्या पिंजऱ्यात गुरुवारी दुपारी १० वाजता बिबट्या अलगद सापडला. पिंजऱ्यात सापडलेला बिबट्या हा महाबळेश्वर वनविभागाने ताब्यात घेतला आहे. पकडलेल्या बिबटच्या व्हिडीओ व्हायरल झालेला आहे. INSRT STD