वैजापूर: चिंचडगाव शिवारात महिला किर्तनकारची दगडाने ठेचून हत्या, पोलिसांचा तपास सुरु
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Jun 28, 2025
एका महिला कीर्तनकारची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना तालुक्यातील चिंचडगाव शिवारात शनिवार रोजी सकाळी साडे...