नागभीड तालुक्यातील माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पुढे आली आहे.कर्जाचा फासात अडकलेल्या शेतकऱ्याला कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली.या क्रूर प्रकाराणे महाराष्ट्र हादरला आहे.जिल्हातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मिंथुर गावात हा प्रकार घडला.बळीराजाचा वेदना बघून दगडालाही पाझर फुटेल.मात्र सरकार, प्रशासनाला बळीराजाचे आभाळाएवढे दुःख कधी दिसलेच नाही. केवळ आकड्याचा